📣 **महत्त्वाची सूचना:** तुमच्या मौल्यवान अभिप्रायानुसार आम्ही ॲप्लिकेशनमध्ये सतत नवीन वैशिष्ट्ये जोडत आहोत. सर्व सेवा सुरळीतपणे सुरू आहेत. कधीकधी एखादी किरकोळ त्रुटी येऊ शकते, परंतु कृपया काळजी करू नका. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद! 🙏 📣 **महत्त्वाची सूचना:** तुमच्या मौल्यवान अभिप्रायानुसार आम्ही ॲप्लिकेशनमध्ये सतत नवीन वैशिष्ट्ये जोडत आहोत. सर्व सेवा सुरळीतपणे सुरू आहेत. कधीकधी एखादी किरकोळ त्रुटी येऊ शकते, परंतु कृपया काळजी करू नका. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद! 🙏 📣 **महत्त्वाची सूचना:** तुमच्या मौल्यवान अभिप्रायानुसार आम्ही ॲप्लिकेशनमध्ये सतत नवीन वैशिष्ट्ये जोडत आहोत. सर्व सेवा सुरळीतपणे सुरू आहेत. कधीकधी एखादी किरकोळ त्रुटी येऊ शकते, परंतु कृपया काळजी करू नका. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद! 🙏
Skip to main content
Sindhu360 Sindhu360
🇺🇸 English 🇮🇳 मराठी
Sindhu360
लॉग इन Sign Up

एक्सप्लोर करा

  • 🏠 मुख्यपृष्ठ
  • 🏪 व्यवसाय
  • 🚗 वाहतूक
  • 💼 नोकरी
  • 🎉 कार्यक्रम
  • 📰 बातम्या
  • 🏷️ जाहिराती
  • 🚨 आपत्कालीन

Platform

  • ℹ️ About Us
  • 📖 User Guide
  • 📞 Contact Us

भाषा / भाषा

English मराठी
➕ आपला व्यवसाय जोडा
Platform Guidelines

Terms of Use

(वापराच्या अटी)

Effective: February 2026

सिंधु३६० (sindhu360.com) वापरण्यापूर्वी कृपया खालील अटी वाचा. Please read the following terms before using Sindhu360.

१. सेवेचे स्वरूप (Nature of Service)

सिंधु३६० हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी आणि ग्राहक यांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. हे पोर्टल 'जसे आहे तसे' (As-is) या तत्त्वावर उपलब्ध आहे. Sindhu360 is a platform connecting merchants and customers in the Sindhudurg district. This portal is available on an 'As-is' basis.

२. वापरकर्त्याची जबाबदारी (User Responsibility)

पोर्टलवर दिलेली माहिती, दर किंवा व्यवसायाचे तपशील यांची खातरजमा करण्याची जबाबदारी वापरकर्त्याची आहे. It is the user's responsibility to verify the information, rates, or business details provided on the portal.

३. बौद्धिक संपदा (Intellectual Property)

या वेबसाईटचे सर्व कोडिंग, डिझाइन आणि आर्किटेक्चर हे Intellectual Property असून त्याचे सर्व हक्क डेव्हलपरकडे राखीव आहेत. याचा कोणताही भाग कॉपी करणे किंवा रिव्हर्स इंजिनिअरिंग करणे बेकायदेशीर आहे. All coding, design, and architecture of this website are Intellectual Property, and all rights are reserved by the developer. Copying or reverse engineering any part of it is illegal.

४. तात्पुरता खंड (Service Interruption)

तांत्रिक कारणास्तव किंवा मेंटेनन्ससाठी पोर्टल काही काळ बंद राहू शकते. त्यासाठी डेव्हलपर कोणत्याही आर्थिक नुकसानीची जबाबदारी स्वीकारणार नाही. The portal may be closed for a while for technical reasons or maintenance. The developer will not accept responsibility for any economic loss for that.

५. अधिकार (Rights)

कोणत्याही वापरकर्त्याचा किंवा व्यापाऱ्याचा प्रवेश (Access) रद्द करण्याचे किंवा माहिती बदलण्याचे सर्व अधिकार व्यवस्थापनाकडे राखीव आहेत. All rights to cancel the access of any user or merchant or to change information are reserved by the management.

By using Sindhu360, you agree to these terms. Learn more about us.

S360 Sindhu360
  • 📞 +91 7588893311
  • ✉️ info@sindhu360.com
  • 📍 Sindhudurg, Maharashtra

Explore

  • Businesses
  • Transport
  • Jobs
  • Events

Platform

  • List Business
  • Local News
  • Emergency
  • Pricing

Connect

Get the best experience on mobile

Install App
© 2026 Sindhu360. All Rights Reserved.
  • About
  • Privacy
  • Contact
Crafted by Smart Architects
मुख्यपृष्ठ व्यवसाय वाहतूक बातम्या
💼 नोकरी 🏷️ जाहिराती 🎉 कार्यक्रम 🚨 आपत्कालीन
ℹ️ About Us ⚖️ Privacy Policy ✉️ Contact Us